15 ऑगस्टला अशाप्रकारचे आदेश काढून ब्राह्मणवाद आणला जातोय.अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. महाराष्ट्रातील बहुतांश वर्ग हा मांसाहारी आहे.आपण सर्व मांस भक्ष करणारी लोक आहोत आणि अचानक ब्राम्हणवाद आणला जायचा कुठला ही सण उत्सव हा बकर कापून साजरा होतो असं एक सत्ताधारी पक्षातील नेते म्हणाले होते, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.