मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे की, पूरग्रस्त भागांना सावरण्यासाठी केंद्राकडून लवकरच 'विशेष पॅकेज' मिळणार आहे. पीक नुकसानीचा मोठा आकडा पाहता, राज्य सरकारने केंद्राकडे अधिक मदतीची मागणी केली असून, हा विशेष निधी लवकरच उपलब्ध होईल.