राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २८ सप्टेंबरची परीक्षा आता ९ नोव्हेंबर रोजी घेतली जाईल. सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.