Trump यांच्या फार्मा टॅरिफचे पडसाद Share Market वर, सेन्सेक्समध्ये 700 अंकापेक्षा जास्त घसरण

ट्रम्प यांच्या फार्मा टॅरिफचे पडसाद आज शेअर मार्केटमध्ये दिसून आले. शेअर बाजारात आज हाहा:कार माजलाय. दिवसभरात गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी रुपये साफ झालेत..आज दिवसभरात सेन्सेक्समध्ये 700 अंकापेक्षा जास्त घसरण झाली. ट्रम्प यांनी भारतातल्या फार्मा कंपन्यांकडून होणाऱ्या औषध निर्यातीवर शंभर टक्के टॅरिफ लावलाय. त्यामुळे शेअर बाजार कोसळलाय.

संबंधित व्हिडीओ