कुणाला किती शहाणपण शिकवावं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं पाहिजे. असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय.त्यावरून आता फडणवीसांनी टोला लगावला.