Raut Vs Pawar | 'CM ना निवेदन देणं हास्यास्पद!' पूर मदतीवरून राऊतांचा अजित पवारांना टोला

पूर मदतीच्या मागणीवरून अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांना मदत मागावी लागणे हास्यास्पद आहे, असा टोला राऊतांनी लगावला. राज्याला केंद्राकडून तातडीने मदत मिळावी.

संबंधित व्हिडीओ