Dharashiv जिल्हाधिकाऱ्यांचा Dance Video Viral, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक | NDTV मराठी

धाराशिवच्या जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर येथे डान्स केलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक.जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या प्रतीकात्मक खुर्चीला हार घालून केली पूजा. जिल्हाधिकारी कार्यालयात तणावपूर्ण वातावरण, जिल्हाधिकार्‍यावर कारवाई करा अन्यथा गांधी जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावरून उडी मारून जीव देण्याचा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचा इशारा

संबंधित व्हिडीओ