कोल्हापुरातील अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती लागल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.. मंदिरात ही गळती लागल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. अंबाबाई मंदिराचं संवर्धन प्रक्रिया काम सध्या सुरू आहे.. याच दरम्यान यंदाच्या पावसाळ्यामध्ये मंदिरात गळतीमुळे पाणी झिरपत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.. अंबाबाई मंदिरताल्या या गळतीबद्दल आणखी माहिती देतायत आमचे प्रतिनिधि विशाल पुजारी...