Nashik मध्ये 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द, कारवाईवर कृषीमंत्री दत्तायत्र भरणेंची प्रतिक्रिया

नाशिक जिल्ह्यात आणखी 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित.नियमभंगाविरोधात कृषी विभागाची कठोर कारवाई.खरीप हंगामात विशेष तपासणी मोहीम सुरू.E-POS साठ्यातील अनियमितता, भावफलक-साठाफलक अद्ययावत नसणे, अभिलेखांतील त्रुटींमुळे कारवाई. 13 जुलैच्या सुनावणीनंतर खुलासे असमाधानकारक ठरल्याने 13 केंद्रांचे परवाने निलंबित. 1 एप्रिलपासून आतापर्यंत 112 परवाने निलंबित, 42 परवाने कायमस्वरूपी रद्द; 4 पोलीस गुन्हे दाखल

संबंधित व्हिडीओ