शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांना ठाकरे गटाकडून पत्र पाठवण्यात आलंय.पक्षाचं विलीनीकरण झाल्याचा दावा घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रात म्हटलंय.. विलिनीकरण मान्य करु नका असे लोकसभा अध्यक्षांना सांगितल्याचंही सावंतांनी म्हटलं.दरम्यान, अरविंद सावंतांच्या पत्राला कोण विचारतंय, अशी मिश्किल टिप्पणी शिंदेंनी केलीय.दरम्यान, अरविंद सावंत यांच्या पत्रावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पलटवार केला.अरविंद सावंतांच्या पत्राला कोण विचारतंय, असं शिंदेंनी म्हटलं..