पंढरपुरात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आलाय... पुढचे पंधरा दिवस पंढरपुरातली मांसविक्री आणि मटणाची दुकानं बंद राहणार आहेत.... आतापर्यंत आषाढी वारीसाठी पंढरपुरातली मांस आणि मटणविक्रीची दुकानं तीन दिवसच बंद राहात होती... यंदापासून मात्र तब्बल १५ दिवस ही दुकानं बंद असणार आहेत... काय आहे त्यामागचं कारण.... पाहुया...