राज्यात बोगस बियाणं पेरणाऱ्यांची खैर नाही.. राज्यात जवळपास १० जिल्ह्यांमध्ये बोगस बियाणं पेरल्याच्या तक्रारी आहेत... त्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. बोगस बियाणं विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहेत... त्याचबरोबर राज्यात पेरणीची स्थिती चिंताजनक आहे... त्याबद्दल काय ठरलंय.... पाहुया एक सविस्तर रिपोर्ट....