आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी.पुढील 4-5 दिवसांत पावसाची शक्यता.पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळण्याची शक्यता. बुधवारी 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट.विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. बुधवारी नगर, संभाजीनगर, जालना आणि पुण्याला येलो अलर्ट.गुरुवारी सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिवला येलो अलर्ट.शुक्रवारी गोंदिया आणि गडचिरोलीला येलो अलर्ट. बुधवारी 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट