संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने ओढ दिलीय.. मात्र मराठवाडा आणि विदर्भात तर परिस्थिती आणखी बिकट आहे.. यावर मंत्री संजय शिरसाट आणि दत्तात्रय भरणे यांनी काय म्हटलंय..पाहुयात.