अजित पवारांना कर्जमाफीबद्दल थेट प्रश्न विचारणारे शेतकरी रामेश्वर सोनमाळी आज उद्धव ठाकरेंच्या सभेत बोलणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हंबर्डा मोर्चा आयोजित केला आहे. 'मी गोट्या खेळायला आलोय का?' या अजित पवारांच्या उत्तराला शेतकरी काय प्रत्युत्तर देणार?