पुण्यात कोथरूडमध्ये मनाचे श्लोक सिनेमाचा प्रीमियर शो बंद पाडण्यात आलाय.हिंदुत्ववादी संघटनांनी हा शो बंद पाडलाय.सिनेमाच्या नावावरून आक्षेप घेत हा शो बंद पाडलाय. चिञपट निर्मात्यांनी लिव्ह इन वरील सिनेंमाला मनाचे श्लोक हे नाव देऊन समर्थ रामदास यांचा अपमान करण्यात आला आहे अस म्हणत शो पाडला बंद.पुण्यातील सर्व शो आज पाडले बंद.