मुंबईत कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आज जैन समाजाकडून दादरमध्ये धर्मसभेचे आयोजन केले आहे. अन्नावाचून मृत्यू पावलेल्या कबुतरांना श्रद्धांजली देऊन हा लढा पुढे नेण्याची दिशा आजच्या सभेत ठरवली जाईल. सकाळी ९ वाजता योगी सभागृहात ही सभा आहे.