Mumbai | विश्व हिंदू परिषदेचे स्वामी विज्ञानानंद लिखित 'द हिंदू मॅनिफेस्टो' पुस्तकाचं प्रकाशन | NDTV

विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस स्वामी विज्ञानानंद लिखित 'द हिंदू मॅनिफेस्टो' या पुस्तकाचे आज मुंबईतील इस्कॉन मंदिरात प्रकाशन झाले.. फक्त हिंदू समाजच नव्हे, तर संपूर्ण विश्व समृद्ध व्हावे, हा हिंदू समाजाचा विचार या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला उद्देश असल्याचे स्वामी विज्ञानानंद यांनी यावेळी स्पष्ट केलं.. 'सर्वांसाठी समृद्धी' आणि 'महिलांसाठी सर्वोच्च आदर' अशा आठ सूत्रांवर हे पुस्तक आधारित असून, यात मूळ हिंदू धर्माची विचारधारा विषद करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ