Kalyan Crime News | हायप्रोफाईल सोसायटीमध्ये अल्पवयीन मुलीची छेड, सुरक्षा रक्षक पोलिसांच्या ताब्यात

कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आलीय.. सुरक्षा रक्षकाकडून या अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आलीय.या नराधमाला नागरिकांनी खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलंय.. खडकपाडा पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षक अमोल जगताप विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. ही घटना सीसीटीव्ही कैद झालीय..

संबंधित व्हिडीओ