पुण्यातील कुख्यात घायवळ बंधूंना कोथरुडमधील बिल्डरला धमकावणं आणि ११ फ्लॅट बळजबरीने ताब्यात घेणं महागात पडलं आहे. निलेश आणि सचिन घायवळ या दोघांवरही 'मोका' (MCOCA) लावण्यात आला आहे. पोलीस त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी न्यायालयात जाणार आहेत.