19 ऑक्टोबरपासून भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होतोय... या दौऱ्यामध्ये भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे... ऑस्ट्रेलिया दौऱ्याला निघण्यापूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने दादरच्या शिवाजी पार्कवर कसून सराव केला..