आमचे प्रतिनिधी सागर जोशी यांनी संभाजीनगरच्या पैठणमधील एका गावाला भेट दिली.गावाच्या जवळ एक तलाव होता, पण या कडक उन्हाने आणि दुष्काळाने हा तलावच गायब झालाय.कोणतं आहे हे गाव, आणि या तलावाची स्थिती आधी कशी होती याबाबत आमचे प्रतिनिधी सागर जोशींनी गावातील ज्येष्ठांशी संवाद साधलाय. त्यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.