Chh.Sambhajinagar-Jalna मध्ये Mahayuti मध्येच भडका? BJP-Eknath Shinde यांच्यात वाद, मविआ डाव साधणार?

विधान परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच महायुतीमध्ये अंतर्गत संघर्षाचा मोठा भडका उडण्याची शक्यता निर्माण झालीय. ही जागा नेमकी कुणाची? यावरून शिवसेना आणि भाजप आता थेट आमनेसामने आले आहेत. राजकीय परंपरा विरुद्ध सद्यस्थितीतील संख्याबळ असा हा तिखट संघर्ष आता चव्हाट्यावर आला असून, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा चांगलाच वाढण्याची चिन्हं आहेत. आकडेमोड काय सांगतेय आणि कसा वाद रंगू शकतो पाहूयात संदर्भातील विशेष रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ