उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करतात पण रामरक्षाच वाचता येत नाही, असा निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साधलाय.. तर रामरक्षा हे ठाकरेंना उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय..