अमेरिकेतील साउथ कॅरोलिना येथे गँगकडून बारमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या भयंकर घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सेंट हेलेना येथील विलीज बार अँड ग्रिलमध्ये ही घटना घडली