आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरणकुमार लिंबाळेंवर टीका केलीय.. इंग्रज भारतात आले नसते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाले नसते. असं विधान डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी NDTV मराठीच्या कार्यक्रमात केलं होतं.. त्यावरून लिंबाळेंनी आंबेडकरी समाजाची माफी मागावी, अशी मागणीही खरातांनी केली. दरम्यान डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी एनडीटीव्ही मराठीच्या कार्यक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत नेमकं काय विधान केलं होतं.. आणि खरातांनी काय टीका केली पाहूया..