दुष्काळाचा परिणाम शेती आणि शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर होत असल्याचं पाहायला मिळतंय. दुष्काळामुळे जालन्यात सलून व्यावसायावरही दुष्काळाचा तीव्र परिणाम होत असल्याचं चित्र आहे...व्यवसायात आताच ७० टक्क्यांपर्यंत घट झाली झालीये.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नारायण काळे यांनी….