मुंबईतला गजबजलेला, अतिशय महत्त्वाचा, वर्दळीचा असा माहीम परिसर.... या भागात अगदी गर्दीच्या वेळी... जेव्हा ऑफिसस सुटण्याची वेळ असते... खरेदीची वेळ असते... अशा संध्याकाळी सात साडे सातला गोळीबार होतो.... गोळीबार करुन आरोपी पळून जातात... मुंबईला हादरवून टाकणारी ही घटना आहे.... माहीममध्ये गजबजलेल्या परिसरात ज्या ज्वेलरवर गोळीबार झाला... त्याबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय... त्या ज्वेलर्सच्या मालकाला गेले दोन महिने धमक्या येत होत्या... नेमका काय आहे हा प्रकार.... पाहुया