सूत्रांनुसार, मंत्री धनंजय मुंडे लवकरच 'सातपुडा' हा शासकीय बंगला सोडणार आहेत. हा बंगला छगन भुजबळ यांना वाटप करण्यात आला होता. धनंजय मुंडे हे ३० सप्टेंबरपर्यंत बंगला रिकामा करतील अशी माहिती आहे.