Dharashiv | सीना कोळेगाव प्रकल्पातून 6 TMC पाण्याचा विसर्ग, सीना कोळेगाव धरण परिसरातून घेतलेला आढावा

धाराशिवच्या सीना कोळेगाव प्रकल्पातून रात्रभरात सहा टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.सीना नदीने गेल्या शंभर वर्षात सर्वाधिक पाणी पातळी गाठलीय. त्यामुळे प्रशासन सतर्क झालंय.. सीना कोळेगाव प्रकल्पात 90 टक्के पाणीसाठा आहे, तर दहा टक्के बफर झोनमध्ये ठेवण्यात आलाय.दरम्यान आता बीड जिल्ह्यातील नद्यांचं पाणी पुढील आठ तासात या प्रकल्पात दाखल होणार आहे.. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येतीय.

संबंधित व्हिडीओ