नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानासमोर एका गुलमोहराचा झाड कोसळून त्याखाली तीन ते चार गाड्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे... दोन दिवसाच्या जोरदार पावसानंतर झाड कमकुवत होऊन पडल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे... सुदैवाने गाडीमध्ये कोणीही नसून त्या ठिकाणी कुठलीही जीवित हानी झाली नाही... आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी..