Vegetable Price Hike | राज्यातल्या पूरस्थितीचा Navi Mumbai कृषी उत्पन्न बाजार समितीलाही फटका | NDTV

राज्यामध्ये पूर परिस्थिती असल्यामुळे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला सुद्धा फटका बसलाय.राज्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला माल आणला जातो. मात्र राज्यात अनेक ठिकाणी पाऊस असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालाचा तुटवडा जाणून येत आहे.. त्यामुळे पालेभाज्या, फळभाजांचे दर वाढलेत

संबंधित व्हिडीओ