Latur | 80 वर्षीय वृद्ध बेपत्ता,दोन दिवसांपासून शोध सुरू; अग्निशमन दलासह सरकारी यंत्रणा शोधमोहिमेवर

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील नांदुरा गावातील 80 वर्षीय ज्ञानोबा जटुरे दोन दिवसांपूर्वी शेतात फेरफटका मारून येतो म्हणून गेले मात्र परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी शोधाशोध केली, मात्र सापडत नसल्याने प्रशासनाला माहिती देण्यात आली... शासकीय यंत्रणेकडून शोधमोहीम सुरू आहे... मात्र अजुन थांगपत्ता लागला नाही. तहसीलदारांनी घटना स्थळी भेट देऊन शोधकार्य सुरू ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ