Jayakwadi Dam Water Release | जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू,जायकवाडी धरणाजवळून घेतलेला आढावा

जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जायकवाडीच्या पाण्यामुळे अनेक गावांना फटका बसलाय.धरणातून 2 लाख क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आमचे प्रतिनिधी मोसीन शेख जायकवाडी जवळ आहेत..

संबंधित व्हिडीओ