Gadchiroli मधील दिनाधरण 100% भरले! दिनाधरणावरुन NDTV मराठीचा आढावा | NDTV मराठी

दिनाधरण, घोट, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे पाण्याची पातळी 100% भरली असून, हे धरण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. 'दिनाधरण' हे जिल्ह्यातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यावर अनेक शेतकरी अवलंबून आहेत.

संबंधित व्हिडीओ