पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीतून पुजा होत असल्याचा आरोप राहुल सातपुते या भक्ताने केला होता.त्यानंतर NDTVमराठीने विठ्ठल मंदिरात रियालिटी चेक केला.यात विठ्ठल मंदिरातील पूजा मराठी, संस्कृतमध्येच होत असल्याचं समोर आलंय.मंदिरातील सर्वच पूजा मराठी आणि संस्कृत भाषेत होतात. आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी रियालिटी चेक केल्यानंतर ही बाब समोर आली...