Dadar Kabutarkhana | 'कबुतरांना धान्य खाऊ घालू नका' - दादर कबूतरखाना ट्रस्टचे आवाहन | NDTV मराठी

दादर कबूतरखाना ट्रस्टने आपल्या स्तरावर हा पुढाकार घेतला आहे. ट्रस्टने लोकांना कबुतरांना धान्य खाऊ घालण्यापासून थांबवण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित व्हिडीओ