एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर रवाना झालेत. नगरविकास संदर्भात केंद्राच्या आढावा बैठकीत ते सहभागी होणार असल्याचं कळतंय. मात्र विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांचा दिल्ली दौरा होत असल्याने या दौऱ्याला राजकीय महत्व आलंय.याशिवाय मोदींच्या आवाहनानुसार शिंदेंचा एअर इंडियाच्या विमानाने प्रवास.