Mohammed Shami | क्रिकेटपटू मोहम्मद शामी राजकारणात येणार? विधानसभा लढवण्याची शक्यता
Will cricketer Mohammed Shami enter politics? Possibility of contesting the Assembly election.
क्रिकेटपटू मोहम्मद शामी राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरु असून 2027 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच आरएलडीचे अध्यक्ष जयंत चौधरी यांची शामीने भेट घेतली. त्यानंतर शामीला 'अमरोहा'तून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 2002 सालापासून अमरोहातून सपाचा उमेदवार विजयी होत आहे.