नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून अवकाळी पावसानं थैमान घातलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. मागील वर्षी सुद्धा कापसाचं नुकसान झालं होतं मात्र पीक विमा काढून त्यांना त्यांची भरपाई मिळाली नाही. कांद्याचा पीक विमा काढत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत जवेरी यांनी.