India Pakistan tension | भारताच्या कारवाईने पाकिस्तान घाबरला, पाकिस्तानने BSF जवानाला परत सोपवलं

भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला. पाकिस्ताननं बीएसएफ जवानाला परत सोपवलंय. बीएसएफ जवान भारतात परतला. तेवीस एप्रिल रोजी बीएसएफ जवान पीके साहू यांना फिरोजपूर सीमेवरती पाकिस्तान रेंजर्स ने ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आता पीके साहू यांना परत केलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ