अकोल्यामध्ये चार सराफा व्यापाऱ्यांवरती आयकर खात्याने धाडी टाकल्यात. सकाळी साडेपाच वाजल्यापासनं या धाडी सुरु आहेत. अमरावती यवतमाळ आणि परतवाडा इथल्या दुकानांवरती सुद्धा धाडी टाकण्यात आल्यात. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर आणि अमरावती इथनं महिला आणि पुरुष पोलिस स्टाफ सुद्धा सोबत आहे.