रोहित शर्मानं काल वर्षा या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. रोहित शर्मानं फडणवीसांची भेट का घेतली हे मात्र अद्याप समोर आलं नाहीये. देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्मा सोबतच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडिया वरती शेअर केलेत वर्षा या माझ्या निवासस्थानी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याचं स्वागत करणं, त्याला भेटणं आणि त्याच्याशी संवाद साधल्यानंतर खूप छान वाटलं. असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलंय.