Shirpur Fire News | वाशिममधील मालेगावच्या शिरपूर भागात अग्नितांडव

वाशिम जिल्ह्यातील मालेगावच्या शिरपूर परिसरात भीषण आग लागली. आज सकाळी सुमारे पाचच्या सुमारास एका घराला आग लागली या आगीत जवळच असलेलं जुनं हॉटेल फोटो स्टुडिओ, टायपिंग ऑफिस आणि या जागेतील शेतमालही जळून खाक झालाय. लाखो रुपयांचं नुकसान यामध्ये झालंय. आगी दरम्यान तीन ते चार गॅस सिलिंडरचा स्फोट देखील झालाय. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

संबंधित व्हिडीओ