Ganeshotsav 2026| पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण, साडेपाच हजार CCTV, पोलिसांची करडी नजर

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आलीय.. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे नेतृत्वाखाली बेलबाग चौक ते लोकमान्य टिळक चौक या विसर्जन मार्गावर पथसंचलन पार पडलं.. विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल दहा हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.. त्याचबरोबर साडेपाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मिरवणुकीवर करडी नजर असणार आहे..

संबंधित व्हिडीओ