Ganeshotsav| गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय

राज्यात गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. गणेश मंडळांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आलाय.यासाठी आराखडा तयार करण्यात येतोय.. त्यानंतर लवकरच अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे..

संबंधित व्हिडीओ