संपूर्ण युरोप हा खरंतरं पृथ्वीवरचा समशीतोष्ण कठीबंधात येतो.यंदा मात्र तिथे तापमान वाढीचा कहर झालाय. संपूर्ण युरोपात सरासरी तापमान ४० अंशांवर पोहचलंय. ब्रिटनमध्ये गेल्या सहा महिन्यात चाळीस वर्षातल्या सर्वात कमी पावसाची नोंद झालीय. दुष्काळाचा परिणाम आता तिथल्या कृषी क्षेत्रावर होऊ लागलाय. देशातले सधन शेतकरीही वातावरणीय बदलामुळे शेती सोडण्याचा विचार करु लागले आहेत.पाहुयात ब्रिटनच्या दुष्काळावरचा हा खास रिपोर्ट.