इलेक्ट्रिक वाहन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई-पुणे, समृद्धी, अटल सेतूवर टोल माफ करण्यात आलं आहे.स्वातंत्र्य दिनापासून ईव्ही प्रवास टोल फ्री करण्यात आलं आहे. उद्या अधिसूचना जारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.