महाराष्ट्रासह देशभरात अनेक हाणामारीच्या घटना घडल्यात,संभाजीनगर, पालघर, अकोल्यातल्या अशा काही घटना घडल्या आहेत ज्या तुम्हाला विचलित करू शकतात.पाहुयात देशपातळीवर देखील कुठे कुठे अशा घटना घडल्यात..