फक्त मंत्री आणि सचिव बसावेत, Cabinet Meeting मध्ये मंत्र्याचे OSD, मुख्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त

मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीला चक्क मंत्र्याचे ओएसडी बसल्याची माहिती समोर आलीय, मंत्र्याचे ओएसडी बसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय, कॅबिनेट बैठकीत केवळ मंत्री, सचिवच बसावेत असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेयत, तर भर बैठकीतून मंत्र्याच्या ओएसडींना बाहेर जाण्यास सांगितलं, हे मंत्री शिंदे गटाचे असल्याची माहिती समोर आलीय. मंत्री महोदय मुंबईत उपस्थित नसल्याने ओएसडींना बसवलं.

संबंधित व्हिडीओ